1/8
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 0
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 1
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 2
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 3
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 4
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 5
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 6
Marathi Kitchen - मराठी किचन screenshot 7
Marathi Kitchen - मराठी किचन Icon

Marathi Kitchen - मराठी किचन

DigitalBoss
Trustable Ranking IconGüvenilir
1K+İndirme
7.5MBBoyut
Android Version Icon4.1.x+
Android sürümü
5.0.1(12-06-2023)En son sürüm
-
(0 İncelemeler)
Age ratingPEGI-3
İndir
DetaylarİncelemelerSürümlerBilgi
1/8

Marathi Kitchen - मराठी किचन açıklaması

मराठी किचन अ‍ॅपमध्ये तुमचे स्वागत आहे. खास मराठी खवय्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत असंख्य रेसिपीजचा खजाना आपल्या मायबोलीत. साध्या सोप्या भाषेत आणि शिस्तबद्ध रचनेत कृती दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रेसिपिच्या खाली काही महत्वाच्या टिप्स पण दिल्या आहेत जेणेकरून पदार्थ बनवताना मदत होईल.


- महाराष्ट्रासह जगभरातील मराठी खवय्यांनी पाठवलेल्या रेसिपीज तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.


त्याचप्रमाणे तुम्हालाही तुमची कला जगापर्यंत पोचवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.


तुमच्या रेसिपी पाठवा आणि प्रसिद्ध व्हा


मराठी किचन तुम्हाला संधी देत आहे प्रसिद्ध होण्याची.


तुम्ही तुमच्या पाककृती आम्हाला whatsapp द्वारे पाठवू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे - 8668607300.


तुम्ही मेल द्वारे देखील तुमच्या रेसिपी पाठवू शकता. आमचा मेल आयडी आहे - marathikitchenapp@gmail.com


तुमच्या रेसिपी तुमच्या नाव आणि फोटोसह मराठी किचन अॅप वर प्रसिद्ध करण्यात येतील.


तसेच तुम्ही रेसिपी बनवतानाचे विडिओ देखील आम्हाला व्हॉट्सवर अप वर पाठवू शकता, हे व्हिडिओ आम्ही MARATHI KITCHEN या यूट्यूब चॅनेल वर प्रसिद्ध करू, जे तुम्ही मेनू मध्ये पाहू शकता.


आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा. आमच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनेलला भेट देण्यासाठी मेनू वर क्लिक करा.


Welcome to the world of Marathi recipes. Marathi Kitchen app provides you various types of recipes in Marathi Language at one place. If you are searching for best Marathi recipe app then you are at right place. Download our Marathi Kitchen app and get access to thousands of Marathi Recipes.


In this Marathi recipe app we have provided all types of recipes such as veg, non veg, Upvas/fast recipes, Snacks, Chinese recipes, Nashta recipes, Punjabi Recipes, special Maharashtrian recipes etc. We have also provided continental food recipes, Mexican food recipes, Italian Food Recipes, Chinese Fast Food, Barbeque Recipes and many more.


In this Marathi Kitchen app we have also provided different categories like


Non-veg recipes


-Fish recipes


-Chicken recipes


-All types of Biryanis


-Kebabs


-Mutton Recipes


-Kolhapuri Non-Veg Recipes


-Malvani


-North Indian


-Punjabi


-South Indian


Regional Recipes


-South Indian recipes,


-Gujarathi Recipes,


-Rajasthani Recipes,


-Bengali Mithai Recipes,


-Maharashtrian Recipes


-Punjabi Recipes


-North Indian Recipes


-Kashmiri Recipes


Types of Breads


-Parathas


-Nan


-Rotis


-Chapati


-Bhakari


-Kulcha


-Thalipeeth


Rice Recipes


-Biryani


-Pulao


-Khichdi


-Pongal


-Chinese


-All types of Rice Recipes


मराठी किचन - खास मराठी खवय्यांसाठी


मराठी किचन अ‍ॅपमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत जगभरातील असंख्य रेसिपीज खास मराठी खवय्यांसाठी आणि ते हि आपली मायबोली मराठी भाषेत. साध्या सोप्या भाषेत आणि शिस्तबद्ध रचनेत कृती दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रेसिपिच्या खाली काही महत्वाच्या टिप्स पण दिल्या आहेत जेणेकरून पदार्थ बनवताना मदत होईल.


मराठी किचन अ‍ॅपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पाककृती म्हणजेच मराठी रेसिपीज वाचायला मिळतील त्या तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करू शकता. यामध्ये झटपट नाश्ता, स्वादिष्ट स्टार्टर्स, नॉनव्हेज, उपवासाचे पदार्थ, शाकाहारी रेसिपीज, लहान मुलांचा खाऊ, पौष्टिक पदार्थ, पराठे, चटपटीत चाट, भाताचे प्रकार, महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराथी, राजस्थानी, जैन, साऊथ इंडियन, बंगाली मिठाई असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.


भारतातील विविध प्रकार


- महाराष्ट्रीयन


- गुजराती


- राजस्थानी


- जैन


- पंजाबी


- बंगाली


- कोल्हापुरी


- नागपुरी


- कोकणी


- खानदेशी


- साऊथ इंडियन


- काश्मिरी


आंतरराष्ट्रीय प्रकार


- इटालियन


- चायनिज


- मेक्सिकन


- कॉंटिनेंटल


- अमेरिकन


भाताचे प्रकार


- सर्व प्रकारच्या बिर्याणी


- पुलाव


- मसालेभात


- फोडणीचा भात


- कोकणी


- पोंगल


- खिचडी


नॉन-व्हेज/ मांसाहारी रेसिपिज प्रकार


- चिकन


- मटण


- माशाचे प्रकार


- खेकडे


- कोल्हापुरी


- मालवणी


- बिर्याणीचे प्रकार


- पंजाबी


- साऊथ इंडियन


- इतर


मराठी किचन अॅपमध्ये तुमचे स्वागत आहे. खास मराठी खवय्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत असंख्य रेसिपीजचा खजाना आपल्या मायबोलीत. साध्या सोप्या भाषेत आणि शिस्तबद्ध रचनेत कृती दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रेसिपिच्या खाली काही महत्वाच्या टिप्स पण दिल्या आहेत जेणेकरून पदार्थ बनवताना मदत होईल.


- महाराष्ट्रासह जगभरातील मराठी खवय्यांनी पाठवलेल्या रेसिपीज तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.


त्याचप्रमाणे तुम्हालाही तुमची कला जगापर्यंत पोचवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.


तुमच्या रेसिपी पाठवा आणि प्रसिद्ध व्हा


मराठी किचन तुम्हाला संधी देत ​​आहे प्रसिद्ध होण्याची.


तुम्ही तुमच्या पाककृती आम्हाला whatsapp द्वारे पाठवू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे - 8668607300.


तुम्ही मेल द्वारे देखील तुमच्या रेसिपी पाठवू शकता. आमचा मेल आयडी आहे - marathikitchenapp@gmail.com


तुमच्या रेसिपी तुमच्या नाव आणि फोटोसह मराठी किचन अॅप वर प्रसिद्ध करण्यात येतील.


तसेच तुम्ही रेसिपी बनवतानाचे विडिओ देखील आम्हाला व्हॉट्सवर अप वर पाठवू शकता, हे व्हिडिओ आम्ही MARATHI MUTFAK या यूट्यूब चॅनेल वर प्रसिद्ध करू, जे तुम्ही मेनू मध्ये पाहू शकता.


आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा. आमच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनेलला भेट देण्यासाठी मेनू वर क्लिक करा.


Marathi tarifleri dünyasına hoş geldiniz. Marathi Mutfak uygulama bir yerde size Marathi Dili tarifleri çeşitli sağlar. Eğer iyi Marathi reçete uygulaması için arıyorsunuz o zaman doğru adrestesiniz. Bizim Marathi Mutfak uygulamasını indirin ve Marathi Tarifler binlerce erişebilirsiniz.


Bu Marathi reçete uygulaması biz böyle sebze, olmayan bitkisel, Upvas / hızlı yemek tarifleri, mezeler, Çince yemek tarifleri, Nashta tarifleri, Pencap Tarifleri, Biz de kıta gıda tarifleri sağladık vb özel Maharashtrian tarifleri, Meksika yemekleri olarak tarifler her türlü sağladı yemek tarifleri, İtalyan Yemek tarifleri, Çince Fast Food, Barbekü Tarifler ve daha birçok.


Bu Marathi Mutfak app biz de gibi farklı kategoriler sağladı


Sigara sebze yemek tarifleri


-Balık tarifleri


-Tavuk tarifleri


Biryanis -Tüm türleri


-Kebabs


-Mutton Tarifler


-Kolhapuri sigara-sebze Tarifler


-Malvani


-Kuzey Hint


-Punjabi


-Güney Hint


Bölgesel Tarifler


-Güney Hint yemek tarifleri,


-Gujarathi Tarifleri,


-Rajasthani Tarifleri,


-Bengali Mithai Tarifleri,


-Maharashtrian Tarifler


-Punjabi Tarifler


-Kuzey Hint Tarifler


-Kashmiri Tarifler


Ekmekler Türleri


-Parathas


-Nan


-Rotis


-Chapati


-Bhakari


-Kulcha


-Thalipeeth


Pirinç Tarifleri


-Biryani


-Pulao


-Khichdi


-Pongal


-Çince


Pirinç Tarifler -Tüm türleri


मराठी किचन - खास मराठी खवय्यांसाठी


मराठी किचन अॅपमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत जगभरातील असंख्य रेसिपीज खास मराठी खवय्यांसाठी आणि ते हि आपली मायबोली मराठी भाषेत. साध्या सोप्या भाषेत आणि शिस्तबद्ध रचनेत कृती दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रेसिपिच्या खाली काही महत्वाच्या टिप्स पण दिल्या आहेत जेणेकरून पदार्थ बनवताना मदत होईल.


मराठी किचन अॅपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पाककृती म्हणजेच मराठी रेसिपीज वाचायला मिळतील त्या तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करू शकता. यामध्ये झटपट नाश्ता, स्वादिष्ट स्टार्टर्स, नॉनव्हेज, उपवासाचे पदार्थ, शाकाहारी रेसिपीज, लहान मुलांचा खाऊ, पौष्टिक पदार्थ, पराठे, चटपटीत चाट, भाताचे प्रकार, महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराथी, राजस्थानी, जैन, साऊथ इंडियन, बंगाली मिठाई असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत .


भारतातील विविध प्रकार


- महाराष्ट्रीयन


- गुजराती


- राजस्थानी


- जैन


- पंजाबी


- बंगाली


- कोल्हापुरी


- नागपुरी


- कोकणी


- खानदेशी


- साऊथ इंडियन


- काश्मिरी


आंतरराष्ट्रीय प्रकार


- इटालियन


- चायनिज


- मेक्सिकन


- कॉंटिनेंटल


- अमेरिकन


भाताचे प्रकार


- सर्व प्रकारच्या बिर्याणी


- पुलाव


- मसालेभात


- फोडणीचा भात


- कोकणी


- पोंगल


- खिचडी


नॉन-व्हेज / मांसाहारी रेसिपिज प्रकार


- चिकन


- मटण


- माशाचे प्रकार


- खेकडे


- कोल्हापुरी


- मालवणी


- बिर्याणीचे प्रकार


- पंजाबी


- साऊथ इंडियन


- इतर

Marathi Kitchen - मराठी किचन - Sürüm 5.0.1

(12-06-2023)
Diğer sürümler
Yenilikler neNew Design, More Recipes, Bug Fixes

Henüz yorum veya değerlendirme yok! İlk yorumu yapmak için lütfen

-
0 Reviews
5
4
3
2
1

Marathi Kitchen - मराठी किचन - APK Bilgisi

APK sürümü: 5.0.1Paket: com.digitalboss.marathikitchenapp
Android uyumluluğu: 4.1.x+ (Jelly Bean)
Geliştirici:DigitalBossGizlilik Politikası:http://www.marathikitchen.in/privacy-policyİzinler:25
Ad: Marathi Kitchen - मराठी किचनBoyut: 7.5 MBİndirme: 0Sürüm : 5.0.1Yayın Tarihi: 2023-06-12 19:00:47Min Ekran: SMALLDesteklenen CPU: x86, x86-64, armeabi, armeabi-v7a, arm64-v8a, mips, mips64
Paket kimliği: com.digitalboss.marathikitchenappSHA1 İmzası: BD:AE:54:A1:41:9C:2E:79:ED:9D:FD:ED:B6:5D:A2:B2:C8:9E:C6:BCGeliştirici (CN): AndroidKurum (O): Google Inc.Yerel (L): Mountain ViewÜlke (C): USEyalet/Şehir (ST): CaliforniaPaket kimliği: com.digitalboss.marathikitchenappSHA1 İmzası: BD:AE:54:A1:41:9C:2E:79:ED:9D:FD:ED:B6:5D:A2:B2:C8:9E:C6:BCGeliştirici (CN): AndroidKurum (O): Google Inc.Yerel (L): Mountain ViewÜlke (C): USEyalet/Şehir (ST): California

Marathi Kitchen - मराठी किचन uygulamasının en son sürümü

5.0.1Trust Icon Versions
12/6/2023
0 i̇ndirme7.5 MB Boyut
İndir

Diğer sürümler

1.0Trust Icon Versions
23/6/2018
0 i̇ndirme8.5 MB Boyut
İndir